loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
संवादगाथा
संवादगाथा
अनियतकालिक
Gatha Cognition
Gatha Cognition.
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

संवादगाथाहे गाथा कॉग्निशनने ऑनलाइन अनियतकालिक सुरु केले आहे. यामध्ये विविध विषयांवर लेख, लघुकथा, संवाद, वार्तांकन, इत्यादी प्रकारचे साहित्य प्रकाशित केले जाते. अर्थातच संवादगाथेची व्याप्ती मर्यादित नाही. प्रामुख्याने समाज, स्त्रिया, विद्यान, शिक्षण, शेती, संस्कृती, इत्यादी बाबतचे वैद्यानिक दृष्टीकोनातून लिहिलेले साहित्य प्रकाशित केले जाते.  

संवादगाथा फक्त एक मांडणी नाही तर एक वाट आहे - विचारांची, प्रश्नांची, आठवणींची आणि भावनांची. या ठिकाणी जीद्यासू लोक शब्द संवाद साधतात, विचारला आकार देतात आणि अनुभव जपतात. 

खरच, ‘प्रत्येक मनात एक गाथा असते, आणि प्रत्येक गाथेला संवादाची गरज असते.’ 

तुमच्याकडेही आहे का अशी गाथा

तिचं रुपांतर संवादामध्ये करूया. शब्दांमधून संवाद करूया. 

संवादगाथा हे तुमची जागा आहे.

तर चला आपले साहित्य office@gathacognition.com वर नक्की पाठवा, आम्ही अगदी कमी वेळात त्याला वाचकांपुढे सदर करू.

Book Call For Book