loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
Devalancha dharm ani dharmachi devale

0 Reviews | Write Review

24
57 gms
Paper back
978-93-84600-15-0

20 / $0.21 20.00 / $ 0.21

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलयवसतिस्थान-ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव चराचर व्यापुनि आणखी वर देशांगुळे उरला. अशा सर्व व्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती?

Preview

Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.