loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
संगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास
संगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास

0 Reviews | Write Review

368
Paperback
978-81-923016-4-8

375 / $5.03 375.00 / $ 5.03

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

डॉ. मनिषा पाटील यांच्या ‘संगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास’ या ग्रंथाचे प्रकाशन ही मरगळलेल्या मराठी साहित्य आणि सांस्कतिक विचाराला संजीवनी देणारी अपूर्व घटना आहे. तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यासातील जगभरच्या १५ निबंधांचे हे अनुवाद महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तन घडवणारे आहेत. वाङ्मय प्रकार, चळवळी, साहित्य इतिहास, सांस्कृतिक भाषाशास्त्र, तुलनात्मक कल्पनाशक्ती अशा जगभरच्या नव्या संकल्पना व सिद्धांत याची साक्षरता वाढवणारा हा अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे.

चार भागात पद्धतशीरपणे विभागलेल्या या ग्रंथात युरोप, अमेरिका, चीन, भारत, अरब व आफ्रिका अशा अनेक देशांतील लेखांचा समावेश केल्याने जग 'शुद्ध' साहित्याच्या चिमूटभर वाळूकडून संकरित सांस्कृतिक महासागराच्या संगमाकडे कसे वळत आहे हे उलगडत जाते. आंतरविद्याशाखीयतेतून नवी ज्ञान निर्मिती करण्याची मोठी प्रेरणा मिळते. सुलभीकरणाच्या शापात अडकलेल्या मराठीतील अज्ञानाच्या उत्पादनाला पायबंद घालणारा हा अभूतपूर्व ग्रंथ आहे. वाचकाच्या समृद्धीचा हा सुंदर झराच आहे.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.