loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
वावटळ
Vavtal

0 Reviews | Write Review

94
200 gms
Paper back
978-93-84497-94-1

120 / $1.69 120.00 / $ 1.69

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

डॉ. द. के.गंधारे यांचा 'वावटळ' हा ग्रामीण कवितासंग्रह ग्रामजीवनाचे दर्शन घडवितो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी हा नापिकी, सावकारीपाश व त्यातून येणारे दुःख आणि दारिद्रय यात गुरफटत गेलेला आहे. शेतकऱ्यांला पिढयानपिढया नागविले जात आहे. जागतिकीकरणाच्या गराड्यात शेती व शेतकरी उदध्वस्त  होत आहे. शेतकरी सेझच्या नावाखाली शेतीपासून दूरावत चालला आहे. तो आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. या भयाण परिस्थितीचे चित्रण डॉ. द. के. गंधारे यांनी कवितेतून रेखाटलेले आहे. कवीच्या हरवलेला बाप, वावटळ, पड रे पाण्या, फास, गारुड या कविता वाचकांना अस्वस्थ करतात. या परिस्थितीची सल कवी आपल्या अनुभवसंपन्न कवितातून बोलून दाखवतो. 'वावटळ' मध्ये काही ग्रामीण गझलसुद्धा वाचावयास मिळतात. 'वावटळ' या कवितासंग्रहास  सांगलीचा अग्रणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.