Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning

Article/Chapter Title :

ग्रामसभा : उत्पत्ती व स्वरूप

ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

३-४६

ग्रामसभा , ग्रामसभा बैठका , आदिवासी क्षेत्र , ग्रामविकास समिती

Gatha Cognition Free Publication
Cross Referance

भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे स्थान ऐतिहासिक आहे. आधुनिक लोकशाहीत देखील ग्रामसभेचे अस्तित्व संविधानाद्वारे अधोरेखित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत प्रकरणात अधिनियमाद्वारे निश्चित केलेली ग्रामसभेची व्याप्ती व पद्धती स्पष्ट केलेली आहे. आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांच्या विशेष अधिकारांचे विश्लेषणही या प्रकरणात आहे. असे असले तरी, वर्तमान शासन-प्रशासन व्यवस्था मात्र ग्रामसभेला केवळ लोकप्रबोधनाचे साधन असल्याचे मानून कारभार चालवत आहे.

ग्रामसभांचे संचालन प्रभावी करण्यासाठी उपयुक्त विश्लेषण.

आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायती ग्रामसभेला जबाबदार.

शासनाला आदिवासी क्षेत्रात कामासाठी ग्रामसभेची संमती आवश्यक.

आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभा रुढी-परंपरा जपण्यास सक्षम.

ग्रामसभा ही नागरिकांची चिरंतन सभा आहे.

Recommend for this Chapter