loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning

Article/Chapter Title :

भारतीय लोकशाही शासन व प्रशासन

ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

४७-७६

ग्रामसभा , लोकशाही शासन-प्रशासन , पंचायतराज , विकास प्रशासन , जिल्हा परिषद

Views: 9049
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

भारतातील बहुस्तर शासन-प्रशासनाची रचना, शासनातील विविध संरचना व यंत्रणा यांची सुत्रबद्ध मांडणी या प्रकरणात केलेली आहे. तसेच शासन-प्रशासन यंत्रणेचा ग्रामसभेशी असणारा कार्यकारी संबंध प्रस्तुत प्रकरणात विशद करण्यात आलेले असून ते गावाच्या क्षेत्रात काम करणार्‍या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना उपयुक्त आहे.

लोकप्रतिनिधी हे शासन व नागरिक यांच्यातील दुवा असतात.

भारतीय संघराज्यात बहुस्तर शासन पद्धती आहे.

ग्रामसभा ही लोकशाहीला नागरिक केंद्री दिशा देते.

संसदीय लोकशाहीत कायदेमंडळे व पंचायती या प्रतीनिधीसभा आहेत.

Recommend for this Chapter